गाव नमुना १० आणि गाव नमुना १०-अ विषयीची संपूर्ण माहिती

आपण या लेखात गाव नमुना १० आणि गाव नमुना १०-अ विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 

गाव नमुना १० आणि गाव नमुना १०-अ विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना १० आणि गाव नमुना १०-अ विषयीची संपूर्ण माहिती:

गाव नमुना १०:

चलान म्हणजे वसुलीची रक्कम शासकीय कोषागारात भरण्याचे पत्रक. चलान वरून महसूल वसुलीची प्रगती कळते. 

  1. उपरोक्त चलान एकत्रीकृत जमीन महसूल कोषागारात जमा करण्यासाठी वापरावे. 
  2. चलान दोन प्रतीत सादर करावे. त्यापैकी एक प्रत तालुका कार्यालयामध्ये ठेवायची असते आणि दुसरी प्रत तलाठी यांनी स्वतःच्या अभिलेखात ठेवावी. 
  3. प्रत्येक गावासाठी स्वतंत्र चलान वापरावे. 
गाव नमुना १० आणि गाव नमुना १०-अ विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना १०-अ:

चलान म्हणजे वसुलीची रक्कम शासकीय कोषागारात भरण्याचे पत्रक. चलान वरून महसूल वसुलीची प्रगती कळते. 

  1. उपरोक्त चलान जमीन महसुलाच्या रखमेखेरीज इतर रक्कम कोषागारात जमा करण्यासाठी वापरावे. 
  2. चलान दोन प्रतीत सादर करावे. त्यापैकी एका प्रतीवर कोषागाराचा शिक्का घेऊन ती प्रत अभिलेखात ठेवावी. 
  3. प्रत्येक गावासाठी स्वतंत्र चलान वापरावे. 
गाव नमुना १० आणि गाव नमुना १०-अ विषयीची संपूर्ण माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

Post a Comment

0 Comments