महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात 260 जागांसाठी भरती – MAHA DES Recruitment 2023
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई हे त्यांच्या आस्थापनेवरील नामनिर्देशनाची रिक्त असलेली खालील पदे भरण्याकरीता निवड सूची व प्रतीक्षा सूची तयार करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दिनांक १५/०७/२०२३ ते दिनांक ०५/०८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात 260 जागांसाठी भरती – MAHA DES Recruitment 2023
एकूण जागा : 260 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सहायक संशोधन अधिकारी, गट-ब | 39 |
2 | सांख्यिकी सहायक,गट-क | 94 |
3 | अन्वेषक,गट-क | 127 |
एकूण जागा | 260 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: सांख्यिकी/ बायोमेट्री/गणित/अर्थशास्त्र/ इकॉनॉमेट्रिक्स/गणिती अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + ISI/ICAR मधून संख्या शास्त्रातील पदव्युत्तर पदविका.
- पद क्र.2: गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदव्युत्तर पदवी किंवा 45% गुणांसह गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदवी.
- पद क्र.3: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [अराखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
परीक्षा (ऑनलाईन ): सप्टेंबर 2023
जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत 1782 जागांसाठी भरती – Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!