नोकरी भरतीवृत्त विशेष

महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत 1782 जागांसाठी भरती – Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

नगरपरिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्यातील नगरपरिषद / नगरपंचायती मधील “महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा” अंतर्गत विविध गट-क संवर्गातील (श्रेणी अ, ब व क) या पदांपैकी रिक्त असलेली पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी, या जाहिरातीत नमुद केलेल्या अटींची पुर्तता करणाऱ्या, अर्हता प्राप्त उमेदवाराकडून विहित मुदतीत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत 1782 जागांसाठी भरती – Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023:

जाहिरात क्र.: नपप्रसं/कक्ष-3ब/संवर्ग पदभरती/प्र.क्र/01/2023/3838

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023

>

एकूण जागा: 1782 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.परीक्षापदाचे नावपद  संख्या
1महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य)स्थापत्य अभियंता, गट-क291
2महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत)विद्युत अभियंता, गट-क48
3महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक)संगणक अभियंता,गट-क45
4महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवापाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क65
5महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभागलेखापरीक्षक/लेखापाल,गट-क247
6महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारणकर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क579
7महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवाअग्निशमन अधिकारी, गट-क372
8महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवास्वच्छता निरीक्षक, गट-क35
एकूण जागा1782

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  2. पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  4. पद क्र.4: (i) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  5. पद क्र.5: (i) B.Com   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  7. पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून  उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम  उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समतुल्य
  8. पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा

वयाची अट: 20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/-     [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 400 जागांसाठी भरती – Bank of Maharashtra Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.