नोकरी भरतीवृत्त विशेष

भारतीय रिझर्व्ह बँकेत 950 जागांसाठी भरती – RBI Recruitment 2022

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) बँकेच्या विविध कार्यालयांमध्ये ‘सहाय्यक’ – 2021 च्या 950 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. या पदासाठी निवड दोन टप्प्यांत देशव्यापी स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाईल म्हणजे प्राथमिक आणि मुख्य परीक्षा त्यानंतर भाषा प्राविण्य चाचणी (LPT).

भारतीय रिझर्व्ह बँकेत 950 जागांसाठी भरती – RBI Recruitment 2022:

जाहिरात क्र.: 2A/2021-22

एकूण जागा: 950 जागा

>

पदाचे नाव: सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)  (ii) संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2022 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/OBC/EWS: ₹450/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹50/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2022

ऑनलाईन परीक्षा:

  1. पूर्व परीक्षा: 26 आणि 27 मार्च 2022
  2. मुख्य परीक्षा: मे 2022

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online):ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांची भरती – MSC Bank Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.