महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 2541 जागांसाठी भरती – Mahatransco Bharti 2023
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण ७ परिमंडल कार्यालये (अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी) व राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोली हे कार्यालय आहे. त्यापैकी ७ परिमंडल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी मंडल कार्यालये आहेत. त्या त्या मंडल कार्यालया अंतर्गत येणा-या वेतनगट – ३ मधील मंडल स्तरीय सेवाजेष्ठतेतील वरीष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) व तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली) ची रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे सरळसेवा भरतीद्वारे भरणे करीता अर्हतापात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 2541 जागांसाठी भरती – Mahatransco Bharti 2023:
जाहिरात क्र.: 08/2023 & 09/2023
एकूण : 2541 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
जा. क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
08/2023 | 1 | वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) | 124 |
2 | तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) | 200 | |
3 | तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) | 314 | |
09/2023 | 4 | विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) | 1903 |
एकूण | 2541 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार
वयाची अट: 10 डिसेंबर 2023 रोजी, 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
फी:
- पद क्र.1 ते 3: खुला प्रवर्ग: ₹600/-, [मागासवर्गीय/आदुघ: ₹300/-]
- पद क्र.4: खुला प्रवर्ग: ₹500/-, [मागासवर्गीय/आदुघ: ₹250/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2023
परीक्षा (ऑनलाईन): फेब्रुवारी/मार्च 2024
जाहिरात (Notification) :
- पद क्र.1 ते 3: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- पद क्र.4: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 8283 जागांसाठी भरती – SBI Clerk Recruitment 2023
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!