वृत्त विशेषनोकरी भरतीस्पर्धा परीक्षा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3036 जागांसाठी भरती – AIIMS Recruitment 2023

AIIMS, नवी दिल्ली व्यतिरिक्त सहभागी होणाऱ्या AIIMS च्या वतीने नियमित गैर-अध्यापक गट-B आणि C पदांवर भरतीसाठी सर्व पात्र भारतीय राष्ट्रीय उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3036 जागांसाठी भरती – AIIMS Recruitment 2023

जाहिरात क्र.: 239/2023

एकूण : 3036 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील: 

पदाचे नावपद संख्या
ग्रुप B & C (असिस्टंट एडमिन ऑफिसर, असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट इंजिनिअर, असिस्टंट लॉन्ड्री सुपरवाइजर, असिस्टंट स्टोअर ऑफिसर, आणि इतर पदे3036
एकूण 3036

शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी

वयाची अट: 01 डिसेंबर 2023 रोजी 30/35/45 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC: ₹3000/-   [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2023  (05:00 PM)

CBT परीक्षा: 18 & 20 डिसेंबर 2023

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 2541 जागांसाठी भरती – Mahatransco Bharti 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.