नोकरी भरतीवृत्त विशेषसरकारी कामेस्पर्धा परीक्षा

बँक ऑफ इंडिया मध्ये भरती – Bank of India Recruitment 2024

बँक ऑफ इंडिया मध्ये १४३ जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे, यामध्ये क्रेडिट ऑफिसर, चीफ मॅनेजर, लॉ ऑफिसर, डाटा सायंटिस्ट पदांसाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज सुरु.

बँक ऑफ इंडिया मध्ये भरती – Bank of India Recruitment 2024:

जाहिरात क्र.: Project No. 2023-24/1

एकूण: 143 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1क्रेडिट ऑफिसर25
2चीफ मॅनेजर09
3लॉ ऑफिसर56
4डाटा सायंटिस्ट02
5ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर02
6डेटा बेस एडमिन02
7डेटा क्वालिटी डेव्हलपर02
8डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट02
9प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट02
10ओरॅकल एक्साडेटा एडमिन02
11सिनियर मॅनेजर35
12इकोनॉमिस्ट01
13टेक्निकल एनालिस्ट01
एकूण 143

शैक्षणिक पात्रता: पदवी/पदव्युत्तर पदवी/CA/ICWA/CS/LLB/B.E./B.Tech/MCA

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2024 रोजी 32/35/37/40/45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: General/OBC: ₹850/-    [SC/ST/PWD: ₹175/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2024 (11:59 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२४ – Police Recruitment

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.