नोकरी भरतीवृत्त विशेष

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती – SSC Junior Engineers Recruitment 2024

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची भरती आयोजित करण्यात आली आहे, यामध्ये ज्युनियर इंजिनिअर (Civil), ज्युनियर इंजिनिअर (Mechanical), ज्युनियर इंजिनिअर (Electrical), आणि ज्युनियर इंजिनिअर (Electrical & Mechanical) यांसारख्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती – SSC Junior Engineers Recruitment 2024

परीक्षेचे नाव: ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल) परीक्षा 2024

एकूण : 968 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 ज्युनियर इंजिनिअर (Civil) 788
2 ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) 15
3 ज्युनियर इंजिनिअर (Electrical) 128
4 ज्युनियर इंजिनिअर (Electrical & Mechanical) 37
एकूण  968

शैक्षणिक पात्रता: सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 30/32 वर्षांपर्यंत  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 एप्रिल 2024  (11:00 PM)

CBT (पेपर I): 04 ते 06 जून 2024

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२४ – Police Recruitment

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.