वृत्त विशेषनोकरी भरतीस्पर्धा परीक्षा

IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती – IDBI Bank Recruitment 2023

आयडीबीआय बँक ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे जी विविध स्तरांवर उमेदवारांसाठी विविध नोकरीच्या संधी देते. वेगवेगळ्या पदांसाठी पात्र उमेदवारांना नियुक्त करण्यासाठी बँक वेळोवेळी भरती मोहीम राबवते. IDBI बँकेच्या भरती प्रक्रियेबद्दल काही माहिती सविस्तर पाहूया.

IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती – IDBI Bank Recruitment 2023:

जाहिरात क्र.: 03/2023-24

एकूण जागा : 1036 जागा

>

पदाचे नाव: एक्झिक्युटिव

UR SC ST OBC EWS एकूण
451 160 67 255 103 1036

शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह पदवीधर  (SC/ST/PWD: 50% गुण)

वयाची अट: 01 मे 2023 रोजी 20 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC: ₹1000/-   [SC/ST/PWD: ₹200/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जून 2023

ऑनलाईन चाचणी परीक्षा: 02 जुलै 2023

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय डाक विभागात भरती – India Post Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.