इंडियन ऑइल अप्रेंटिस भरती 2026
इंडियन ऑइल मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदांसाठी (IOCL Apprentice Bharti 2026) 1626 जागांसाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
इंडियन ऑइल अप्रेंटिस भरती – IOCL Apprentice Bharti 2026:
जाहिरात क्र.: GR/P/APP/2026-27, BGR/Appr/2026/03, JR/01/2026-27, PDR/HR/01/Apprentices-26 , MR/HR/APP1/2026-27
एकूण : 1626 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
| पदाचे नाव | रिफाइनरी | पद संख्या |
| ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस | गुवाहाटी | 102 |
| बोंगईगाव | 144 | |
| गुजरात | 647 | |
| पारादीप | 582 | |
| मथुरा | 151 | |
| एकूण | 1626 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण+ ITI (Fitter) किंवा 12वी उत्तीर्ण किंवा B.A./ B.Sc./B.Com [SC/ST/PWD: 45% गुण]
- पद क्र.2: 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical /Petrochemical /Chemical Technology / Refinery and Petrochemical/Mechanical /Electrical and Electronics/) [SC/ST/PWD: 45% गुण]
वयाची अट: 30 जून 2026 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: गुवाहाटी,आसाम, गुजरात, पारादीप, व मथुरा
फी : फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2026 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (IOCL Apprentice Bharti 2026 Notification):
- गुवाहाटी: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- बोंगईगाव: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- गुजरात: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- पारादीप: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- मथुरा: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for IOCL Apprentice Bharti 2026): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, आम्ही इंडियन ऑइल मध्ये (IOCL Apprentice Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग ‘गट-क’ भरती 2026
- अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2026
- माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरती 2026
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 4500 जागांसाठी भरती
- भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1500 जागांसाठी भरती
- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 444 जागांसाठी भरती
- भारतीय स्टेट बँकेत 84 जागांसाठी भरती
- भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6500+ जागांसाठी भरती
- सीमा रस्ते संघटनेत 899 जागांसाठी भरती
- दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

