कृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

कुसुम सोलर पंपाची सुधारित किंमत व लाभार्थी हिस्सा – Revised Price and beneficiary share of Kusum Solar Pump

कुसुम महाकृषि ऊर्जा अभियान प्रधानमंत्री योजना महाकृषि ऊर्जा अभियान प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत आपण केलेले अर्जानुसार लाभार्थी हिस्सा प्राप्त आहे. परंतु , वित्त मंत्रालय , केंद्र शासन यांची सुचना क्र. ८/२०२१ – सेंट्रल टॅक्स् (रेट) दि. ३० सप्टेंबर, २०२१ नुसार सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी वस्तु आणि सेवा कर (GST) दरामध्ये ५ टक्क्यांनी वाढ करणेत आली आहे.

वित्त मंत्रालय, केंद्र शासन यांचे सुचनेची प्रत महाऊर्जाचे संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार लाभार्थी हिश्यामध्ये पुढीलप्रमाणे वाढ झाली असून आपणांस अतिरिक्त भरणा ऑनलाईन किंवा महाऊर्जा कार्यालयामध्ये जमा करणेत यावा. शेतक-याने जमा करावयाचा अतिरिक्त लाभार्थी हिस्सा याबाबत माहिती पुढीलप्रमाणे आहे.

कुसुम सोलर पंपाची सुधारित किंमत व लाभार्थी हिस्सा:

केंद्र शासनाचे वित्त मंत्रालयाचे दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजीचे परिपत्रकानुसार सौर पंपांकरिता लागू होणाऱ्या GST मध्ये वाढ झाल्याने लाभार्थी हिश्यामध्ये वाढ झाली आहे . त्यानुसार सुधारित पंपांची किंमत व लाभार्थी हिस्सा खालीलप्रमाणे :

>

३ एच.पी. सोलर पंपांची किंमत:

३ एच.पी
प्रवर्ग  मूळ

किंमत 

जी.एस.टी

(८.९%) 

एकूण  सुधारित

जी.एस.टी.

(१३.८%)

एकूण  शेतकऱ्याने जमा

करावयाचा

अतिरिक्त

लाभार्थी

हिस्सा (रु.)

खुला १५६५० १३९३ १७०४३ २१६० १७८१० ७६७
अनुसूचित जाती/

अनुसूचित जमाती

७८२६ ६९६ ८५२२ १०८० ८९०५ ३८३

५ एच.पी. सोलर पंपांची किंमत:

५ एच.पी
प्रवर्ग  मूळ

किंमत 

जी.एस.टी

(८.९%) 

एकूण  सुधारित

जी.एस.टी.

(१३.८%)

एकूण  शेतकऱ्याने जमा

करावयाचा

अतिरिक्त

लाभार्थी हिस्सा (रु.)

खुला २२२५० १९८० २४२३० ३०७१ २५३२१ १०९१
अनुसूचित जाती/

अनुसूचित जमाती

१११२५ ९९० १२११५ १५३५ १२६६० ५४५

७.५ एच.पी. सोलर पंपांची किंमत:

७.५ एच.पी
प्रवर्ग  मूळ

किंमत 

जी.एस.टी

(८.९%) 

एकूण  सुधारित

जी.एस.टी.

(१३.८%)

एकूण  शेतकऱ्याने जमा

करावयाचा

अतिरिक्त

लाभार्थी हिस्सा (रु.)

खुला ३४३५० ३०५७ ३७४०७ ४७४० ३९०९० १६८३
अनुसूचित जाती/

अनुसूचित जमाती

१७१७४ १५२९ १८७०३ २३७० १९५४५ ८४२

ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलर पंपाचे अगोदर पेमेंट केले असेल त्यांनी कुसुम महाकृषि ऊर्जा पोर्टलवर लॉगिन करून  अतिरिक्त जीएसटी भरणा पर्यायावर क्लिक करून अतिरिक्त लाभार्थी हिस्सा पेमेंट करायचे आहे किंवा महाऊर्जा कार्यालयामध्ये जमा करावा.

कुसुम महाकृषि ऊर्जा अभियान अधिसूचना: कुसुम महाकृषि ऊर्जा अभियान अधिसूचना प्रधानमंत्री योजना महाकृषि ऊर्जा अभियान अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना; सौर कृषी पंपांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु – Kusum Solar Pump Yojana

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.