हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 294 जागांसाठी भरती – HPCL Recruitment 2022
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही तेल आणि नैसर्गिक वायू कॉर्पोरेशनची उपकंपनी आहे जी भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीखाली असून तिचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे.
एचपीसीएल प्रतिभावान आणि प्रेरित उमेदवारांना आमंत्रित करते जे ऊर्जा क्षेत्रातील करिअरच्या संधी शोधत आहेत आणि आमच्या वाढीच्या प्रवासाचा भाग बनून भारताच्या ऊर्जा भविष्यासाठी योगदान देण्यास इच्छुक आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार खालील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 294 जागांसाठी भरती – HPCL Recruitment 2022:
एकूण जागा: 294 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | मेकॅनिकल इंजिनिअर | 103 |
2 | इलेक्ट्रिकल इंजिनिअर | 42 |
3 | इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअर | 30 |
4 | सिव्हिल इंजिनिअर | 25 |
5 | केमिकल इंजिनिअर | 07 |
6 | इन्फॉर्मेशन सिस्टम ऑफिसर | 05 |
7 | सेफ्टी ऑफिसर | 13 |
8 | फायर & सेफ्टी ऑफिसर | 02 |
9 | क्वालिटी कंट्रोल ऑफिसर | 27 |
10 | ब्लेंडिंग ऑफिसर | 05 |
11 | चार्टर्ड अकाउंटेंट (CA) | 15 |
12 | HR ऑफिसर | 08 |
13 | वेलफेयर ऑफिसर (विशाख रिफायनरी) | 01 |
14 | वेलफेयर ऑफिसर (मुंबई रिफायनरी) | 01 |
15 | लॉ ऑफिसर | 05 |
16 | लॉ ऑफिसर-HR | 02 |
17 | मॅनेजर/सिनियर मॅनेजर-इलेक्ट्रिकल | 03 |
एकूण जागा | 294 |
शैक्षणिक पात्रता: [General/OBC: 60% गुण, SC/ST/PwBD: 50% गुण]
- पद क्र.1: मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.
- पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
- पद क्र.3: इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी.
- पद क्र.4: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
- पद क्र.5: केमिकल इंजिनिअरिंग पदवी.
- पद क्र.6: कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी.
- पद क्र.7: (i) मेकॅनिकल/सिव्हिल/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी.
- पद क्र.8: (i) B.E/ B.Tech (फायर / फायर & सेफ्टी इंजिनिअरिंग) (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी
- पद क्र.9: (i) M.Sc. (केमिस्ट्री- एनालिटिकल/फिजिकल/ऑर्गेनिक/इनऑर्गेनिक) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) M.Sc. (केमिस्ट्री-एनालिटिकल/फिजिकल/ऑर्गेनिक/इनऑर्गेनिक) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.11: 50% गुणांसह चार्टर्ड अकाउंटेंट (CA)
- पद क्र.12: HR/पर्सोनल मॅनेजमेंट/औद्योगिक संबंध/मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी किंवा HR/पर्सोनल मॅनेजमेंटमधील स्पेशलायझेशनसह MBA
- पद क्र.13: (i) कला / विज्ञान / वाणिज्य किंवा कोणत्याही विद्यापीठातील कायद्यातील पदवी (ii) पदव्युत्तर पदवी किंवा पदविका ज्यात कामगार कायदे समाविष्ट आहेत
- पद क्र.14: सामाजिक शास्त्रात पदवी किंवा डिप्लोमा.
- पद क्र.15: (i) 60% गुणांसह पदवीनंतर कायद्याचा 3 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम किंवा बारावीनंतर कायद्याचा 5 वर्षांचा अभ्यासक्रम [SC/ST/PwBD: 55% गुण] (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.16: (i) 60% गुणांसह पदवीनंतर कायद्याचा 3 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम किंवा बारावीनंतर कायद्याचा 5 वर्षांचा अभ्यासक्रम [SC/ST/PwBD: 55% गुण] (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.17: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 09/12 वर्षे अनुभव.
वयाची अट: 22 जुलै 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 ते 6: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.7 ते 14: 18 ते 27 वर्षे
- पद क्र.15 & 16: 18 ते 26 वर्षे
- पद क्र.17 & 18: 34/37 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी: General/OBC-NC/EWS: ₹1180/- [SC/ST/PwBD: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022
जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती – Air Force Agnipath Recruitment 2022
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!