वृत्त विशेषनोकरी भरती

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये भरती – NTPC Recruitment 2024

NTPC Green Energy Limited (NGEL), NTPC Ltd. ची पूर्ण मालकीची उपकंपनी, अक्षय उर्जा आणि हायड्रोजन निर्मिती व्यवसायाच्या संपूर्ण मूल्य शृंखलेत उपस्थिती आहे. आपल्या देशाच्या वाढीच्या आव्हानांच्या अनुषंगाने, कंपनीने 2032 पर्यंत 60 GW ची एकूण स्थापित क्षमता गाठण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. 63 अभियंता आणि कार्यकारी पदांसाठी NGEL मध्ये भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु आहेत.

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये भरती – NTPC Recruitment 2024 (NGEL Bharti):

जाहिरात क्र.: 01/24

एकूण जागा : 63 जागा

>

पदाचे नाव व तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1इंजिनिअर (RE-Civil)20
2इंजिनिअर (RE-Electrical)29
3इंजिनिअर (RE-Mechanical)09
4एक्झिक्युटिव (HR)01
5इंजिनिअर (CDM)01
6एक्झिक्युटिव (Finance)01
7इंजिनिअर (IT)01
8एक्झिक्युटिव (CC)01
एकूण जागा63

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह BE/B.Tech (Civil)   (ii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह BE/B.Tech (Electrical)   (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह BE/B.Tech (Mechanical)   (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) पदवीधर + मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/डिप्लोमा किंवा MSW किंवा MBA   (ii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) BE किंवा पदव्युत्तर पदवी (Environment Science/Environment Engineering/Environment Management)  (ii) 05 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) CA/CMA  (ii) 01 वर्ष अनुभव
  7. पद क्र.7: (i) B.E./ B.Tech (Computer Science/Information Technology)  (ii) 03 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) 60% गुणांसह PG पदवी/डिप्लोमा Journalism/Advertisement & Public Relations /Mass Communication)  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 13 एप्रिल 2024  रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC: ₹500/-    [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 एप्रिल 2024.

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२४ – Police Recruitment

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.