बँक ऑफ बडोदा मध्ये LBO पदाच्या 2500 जागांसाठी भरती
बँक ऑफ बडोदा मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये स्थानिक बँक अधिकारी – LBO (Bank of Baroda LBO Bharti) पदाची भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
बँक ऑफ बडोदा मध्ये भरती – Bank of Baroda LBO Bharti 2025:
जाहिरात क्र.: BOB/HRM/REC/ADVT/2025/05
एकूण : 2500 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | स्थानिक बँक अधिकारी (LBO) | 2500 |
एकूण | 2500 |
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹175/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (Bank of Baroda LBO Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for Bank of Baroda LBO Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, बँक ऑफ बडोदा मध्ये LBO पदाच्या 2500 जागांसाठी भरती – (Bank of Baroda LBO Bharti 2025) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांसाठी भरती
- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS व हवालदार पदांची मेगा भरती
- महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती – २०२५
- केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 462 जागांसाठी भरती
- LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती
- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती
- भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती
- माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 523 जागांसाठी भरती
- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती
- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 जागांसाठी भरती
- प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ जागांसाठी भरती
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे 357 जागांसाठी भरती
- SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती
- AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये भरती
- हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 372 जागांसाठी भरती
- पोस्ट ऑफिस भरती २०२५ – ग्रामीण डाक सेवक निकाल जाहीर !
- आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५
- दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
- अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२५-२६
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
- महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !
- MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या तरतूदींमध्ये सुधारणा!
- नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच!
- उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
- हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.