महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती – २०२५
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात कनिष्ठ आरेखक (गट-क) व अनुरेखक (गट-क) पदांच्या (DTP Maharashtra Bharti) 154 जागांसाठी भरती सुरू आहे. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरतीची (DTP Maharashtra Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती – DTP Maharashtra Bharti 2025:
जाहिरात क्र.: 01/2025 व 02/2025
एकूण जागा : 154 जागा.
पदाचे नाव व तपशील:
जा. क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01/2025 | 1 | कनिष्ठ आरेखक (गट-क) | 28 |
02/2025 | 2 | अनुरेखक (गट-क) | 126 |
एकूण जागा | 154 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
वयाची अट: 20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट].
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
फी: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (DTP Maharashtra Bharti Notification):
- पद क्र.1: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- पद क्र.2: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online DTP Maharashtra Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती – (DTP Maharashtra Bharti) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- भारतीय नौदलात ‘ग्रुप ब/क’ पदांच्या 1097 जागांसाठी भरती
- सरकारी अप्रेंटिसची मोठी संधी! NHPC अप्रेंटिस भरती 2025
- IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 5208 जागांसाठी भरती
- भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांसाठी भरती
- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती
- भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी भरती
- बँक ऑफ बडोदा मध्ये LBO पदाच्या 2500 जागांसाठी भरती
- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS व हवालदार पदांची मेगा भरती
- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती
- महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती – २०२५
- हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 372 जागांसाठी भरती
- दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.