नोकरी भरतीवृत्त विशेष

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 209 जागांसाठी भरती

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये (Hindustan Copper Bharti) अप्रेंटिस पदासाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 209 जागांसाठी भरती – Hindustan Copper Bharti 2025:

जाहिरात क्र.: HCL/KCC/HR/Trade Appt/2025

एकूण जागा: 209 जागा

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ट्रेड अप्रेंटिस209
एकूण जागा209

ट्रेडनुसार तपशील:

अ. क्र. ट्रेड पद संख्या
1मेट  (Mines)37
2ब्लास्टर (Mines)36
3फ्रंट ऑफिस असिस्टंट20
4डिझेल मेकॅनिक04
5फिटर10
6टर्नर07
7वेल्डर  (Gas & Electric)10
8इलेक्ट्रिशियन30
9इलेक्टॉनिक्स मेकॅनिक04
10ड्राफ्ट्समन (Civil)04
11ड्राफ्ट्समन (Mechanical)05
12COPA33
13सर्व्हेअर04
14पंप ऑपरेटर कम मेकॅनिक04
15Reff & AC01
एकूण जागा209

शैक्षणिक पात्रता:

  1. ट्रेड क्र. 1 ते 3: 10वी उत्तीर्ण
  2. ट्रेड क्र. 4 ते 15: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती/जमातींसाठी ५ वर्षे व इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्षांची सवलत आहे.

प्रशिक्षण कालावधी व स्टायपेंड: प्रशिक्षणाचा कालावधी ट्रेडनुसार १ ते ३ वर्षांपर्यंत आहे. प्रशिक्षणाच्या दरम्यान सरकारच्या नियमानुसार स्टायपेंड दिला जाईल.

फी : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जून 2025

जाहिरात (Notification Hindustan Copper Bharti 2025): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत (Hindustan Copper Bharti 2025 Apply Online):

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (Hindustan Copper Bharti) भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन आहे. उमेदवारांना खालील दोन टप्प्यात अर्ज करावा लागेल:

टप्पा 1: Apprenticeship पोर्टलवर नोंदणी
  • सर्वप्रथम उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

  • या पोर्टलवर मिळालेला नोंदणी क्रमांक Hindustan Copper च्या अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे.

टप्पा 2: HCL च्या वेबसाइटवर अर्ज
  • नोंदणीनंतर उमेदवारांनी www.hindustancopper.com या वेबसाइटवर लॉगिन करून संबंधित लिंकवर जाऊन अर्ज सादर करावा.

  • एक उमेदवार फक्त एकाच ट्रेडसाठी अर्ज करू शकतो. एकाहून अधिक अर्ज केल्यास फक्त पहिलाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती (Hindustan Copper Bharti 2025) ही सुवर्णसंधी आहे अशा उमेदवारांसाठी जे उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष काम करून कौशल्य मिळवू इच्छितात. सरकारी प्रतिष्ठानात अप्रेंटिसशिप केल्यामुळे अनुभव मिळून रोजगाराच्या नव्या संधी खुल्या होऊ शकतात. त्यामुळे पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि वेळेत अर्ज सादर करावा.

या लेखात, आम्ही हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 209 जागांसाठी भरती (Hindustan Copper Bharti) – 2025 विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2964 जागांसाठी भरती
  2. पोस्ट ऑफिस भरती २०२५ – ग्रामीण डाक सेवक निकाल जाहीर !
  3. आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५
  4. महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  5. MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
  6. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या तरतूदींमध्ये सुधारणा!
  7. नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच!
  8. उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
  9. हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.