भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती
भारतीय तटरक्षक दलामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय तटरक्षक दलामध्ये नाविक (GD), यांत्रिक (मेकॅनिकल), यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स), आणि यांत्रिक (इलेक्ट्रिकल) (Indian Coast Guard Bharti) पदांची भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
भारतीय तटरक्षक दलात भरती – Indian Coast Guard Bharti 2025;
जाहिरात क्र.: CGEPT-01/2026 & 02/2026
एकूण : 630 जागा
परीक्षेचे नाव: कोस्ट गार्ड एनरोल्ड पर्सोनल टेस्ट (CGEPT) – 01/2026 & 02/2026 बॅच
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
CGEPT-01/26 बॅच | ||
1 | नाविक (GD) | 260 |
2 | यांत्रिक (मेकॅनिकल) | 30 |
3 | यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) | 11 |
4 | यांत्रिक (इलेक्ट्रिकल) | 19 |
CGEPT-02/26 बॅच | ||
5 | नाविक (GD) | 260 |
6 | नाविक (DB) | 50 |
एकूण | 630 |
शैक्षणिक पात्रता:
- नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
- नाविक (DB): 10वी उत्तीर्ण
- यांत्रिक: 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- नाविक (GD): 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
- नाविक (DB): 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
- यांत्रिक: 01 मार्च 2004 ते 01 मार्च 2008
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : General/OBC:₹300/- [SC/ST: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2025 (11:30 PM)
- परीक्षा (CGEPT-01/26): सप्टेंबर, नोव्हेंबर 2025 आणि फेब्रुवारी 2026
- परीक्षा (CGEPT-02/26): सप्टेंबर 2025 आणि फेब्रुवारी, जुलै 2026
जाहिरात (Indian Coast Guard Bharti 2025 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for Indian Coast Guard Bharti 2025): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती – Indian Coast Guard Bharti 2025 विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 523 जागांसाठी भरती
- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती
- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 जागांसाठी भरती
- प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ जागांसाठी भरती
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे 357 जागांसाठी भरती
- SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती
- AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये भरती
- हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 372 जागांसाठी भरती
- केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 494 जागांसाठी भरती
- पोस्ट ऑफिस भरती २०२५ – ग्रामीण डाक सेवक निकाल जाहीर !
- आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५
- दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
- अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२५-२६
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
- महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !
- MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या तरतूदींमध्ये सुधारणा!
- नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच!
- उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
- हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!