वृत्त विशेषनोकरी भरती

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती – Maha PWD Bharti 2023

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत खालील १४ संवर्गातील एकूण २१०९ पदांच्या सरळसेवा भरती करीता मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, मुंबई कार्यालयाकडून महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती – Maha PWD Bharti 2023:

जाहिरात क्र.: 01

एकूण: 2109 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)532
2कनिष्ठ अभियंता (विद्युत)55
3कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ05
4स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक1378
5लघुलेखक (उच्च श्रेणी)08
6लघुलेखक (निम्न श्रेणी)02
7उद्यान पर्यवेक्षक12
8सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ09
9स्वच्छता निरीक्षक01
10वरिष्ठ लिपिक27
11प्रयोगशाळा सहाय्यक05
12वाहन चालक02
13स्वच्छक32
14शिपाई41
एकूण2109

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
 2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
 3. पद क्र.3: (i) 10वी व 12वी उत्तीर्ण   (ii) वास्तुशास्त्रज्ञ पदवी   (iii) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य
 4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स  (iii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात
 5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
 6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
 7. पद क्र.7: (i) कृषी किंवा उद्यानविद्या पदवी    (ii) 02 वर्षे अनुभव
 8. पद क्र.8: (i) 10वी व 12वी उत्तीर्ण   (ii) वास्तुशास्त्राची पदवी
 9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र
 10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) कोणत्याही शाखेतील पदवी
 11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) विज्ञान शाखेतील पदवी  (रसायन प्रमुख विषय)  किंवा कृषी पदवी
 12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
 13. पद क्र.13: 07वी उत्तीर्ण
 14. पद क्र.14: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 06 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे  [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग:₹900/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2023

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 495 जागांसाठी भरती – NTPC Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.