वृत्त विशेषनोकरी भरती

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 जागांसाठी भरती – Maharashtra Postal Circle Recruitment 2023

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 जागांसाठी भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) [शाखा पोस्टमास्टर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक या पदांसाठी अर्ज या संकेतस्थळावर ऑनलाइन जमा करायचे आहेत.

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 जागांसाठी भरती – Maharashtra Postal Circle Recruitment 2023

जाहिरात क्र.: 17-67/2023-GDS

एकूण जागा : 3154 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
3154

2GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
एकूण 3154

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र, गोवा

फी : General/OBC/EWS: ₹100/-

[SC/ST/PWD/ महिला : फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2023

अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 24 ते 26 ऑगस्ट 2023

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 3049 जागांसाठी भरती – IBPS PO/MT Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 जागांसाठी भरती – Maharashtra Postal Circle Recruitment 2023

  • Abhijeet anant Mandavkar

    Thank you

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.