वृत्त विशेषनोकरी भरतीसार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या 1729 जागांसाठी भरती

वैद्यकीय अधिकारी, गट-अ (सातवा वेतन आयोग वेतनस्तर, एस-२०:- रु.५६,१००-१,७७,५००) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी खालीलप्रमाणे जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या 1729 जागांसाठी भरती:

जाहिरात क्र.: ०१/२०२४

एकूण: 1729 जागा

>

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी गट-अ

शैक्षणिक पात्रता: 

  1. वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य.
  2. वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयाची अट: 31 जानेवारी 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: ₹700/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागांसाठी भरती – RRB ALP Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.