नोकरी भरतीवृत्त विशेष

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 523 जागांसाठी भरती

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरतीसाठी इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मार्फत ट्रेड अप्रेंटिस (Mazagon Dock Apprentice Bharti) पदांची भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 523 जागांसाठी भरती – Mazagon Dock Apprentice Bharti 2025:

जाहिरात क्र.: MDL_ATS/01/2025

एकूण : 523 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)523
एकूण 523

ट्रेड नुसार तपशील:

अ. क्र. ट्रेड पद संख्या
ग्रुप A 
1ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)28
2इलेक्ट्रिशियन43
3फिटर52
4पाईप फिटर44
5स्ट्रक्चरल फिटर47
ग्रुप B 
6फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर)40
7ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)20
8इलेक्ट्रिशियन40
9ICTSM20
10इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक30
11RAC20
12पाइप फिटर20
13वेल्डर35
14COPA20
15कारपेंटर30
ग्रुप C 
16रिगर
14
17वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)20
एकूण 523

शैक्षणिक पात्रता:

  1. ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  2. ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  3. ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2025 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. ग्रुप A: 15 ते 19 वर्षे
  2. ग्रुप B: 16 ते 21 वर्षे
  3. ग्रुप C: 14 ते 18 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

फी : General/OBC/SEBC/EWS/AFC: ₹100/-   [SC/ST/PWD: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2025

प्रवेशपत्र: 18 जुलै 2025

परीक्षा: 02 ऑगस्ट 2025

जाहिरात (Mazagon Dock Apprentice Bharti 2025 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Mazagon Dock Apprentice Bharti 2025): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 523 जागांसाठी भरती – Mazagon Dock Apprentice Bharti 2025 विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती
  2. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती
  3. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 जागांसाठी भरती
  4. प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ जागांसाठी भरती
  5. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे 357 जागांसाठी भरती
  6. SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती
  7. AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये भरती
  8. हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 372 जागांसाठी भरती
  9. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 494 जागांसाठी भरती
  10. पोस्ट ऑफिस भरती २०२५ – ग्रामीण डाक सेवक निकाल जाहीर !
  11. आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५
  12. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  13. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२५-२६
  14. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
  15. महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  16. MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
  17. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या तरतूदींमध्ये सुधारणा!
  18. नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच!
  19. उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
  20. हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.