वृत्त विशेषनोकरी भरतीस्पर्धा परीक्षा

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 466 जागांसाठी भरती – Mazagon Dock Recruitment 2023

Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) पूर्वी Mazagon Dock Limited हे भारताचे प्रमुख शिपयार्ड आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. ने 466 अप्रेंटिस पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 26 जुलै 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 466 जागांसाठी भरती – Mazagon Dock Recruitment 2023:

जाहिरात क्र.: MDLATS/02/2023

एकूण जागा : 466 जागा

>

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र.ट्रेडपद संख्या 
ग्रुप A 
1ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)20
2इलेक्ट्रिशियन31
3फिटर66
4पाईप फिटर26
5स्ट्रक्चरल फिटर45
ग्रुप B 
6फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर)50
7इलेक्ट्रिशियन25
8ICTSM20
9इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक30
10RAC10
11पाईप फिटर20
12वेल्डर25
13COPA15
14कारपेंटर30
ग्रुप C 
15रिगर23
16वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)30
एकूण 466

शैक्षणिक पात्रता:  

  1. ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  2. ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  3. ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. ग्रुप A: 15 ते 19 वर्षे
  2. ग्रुप B: 16 ते 21 वर्षे
  3. ग्रुप C: 14 ते 18 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

फी : General/OBC/SEBC/EWS/AFC: ₹100/-   [SC/ST/PWD: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2023

परीक्षा (ऑनलाईन ): ऑगस्ट 2023

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1035 जागांसाठी भरती – POWERGRID Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.