MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 – संपूर्ण मार्गदर्शक!
MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC Civil Services Bharti 2026) ही राज्यातील प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षांपैकी एक आहे. राज्य शासनाच्या विविध राजपत्रित (Class-I व Class-II) पदांसाठी निवड प्रक्रिया या परीक्षेद्वारे केली जाते. योग्य नियोजन, अद्ययावत माहिती आणि सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास या परीक्षेत यश मिळवणे निश्चितच शक्य आहे. MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC Civil Services Bharti 2026) उत्तीर्ण झाल्यानंतरच या पदांसाठी पुढील मुख्य परीक्षा व मुलाखतीस पात्रता मिळते.
MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – MPSC Civil Services Bharti 2026:
जाहिरात क्र.: 132/2025
एकूण जागा: 87 जागा
परीक्षेचे नाव: महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026
पदाचे नाव व तपशील:
| पद क्र. | विभाग | संवर्ग | पद संख्या |
| 1 | सामान्य प्रशासन विभाग | राज्य सेवा गट-अ व गट-ब | 79 |
| 2 | महसूल व वन विभाग | महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा, गट-अ व गट-ब | 08 |
| एकूण | 87 |
शैक्षणिक पात्रता:
- सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ: 55% गुणांसह B.Com किंवा CA किंवा M.Com किंवा MBA
- उद्योग अधिकारी, तांत्रिक, गट-ब: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
- पशुवैद्यकीय अधिकारी गट-अ: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन स्नातक विषयातीतल विज्ञान शाखेची पदवी
- उर्वरित इतर संवर्ग: पदवीधर
वयाची अट: [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
- उद्योग अधिकारी, तांत्रिक, गट-ब: 20 जानेवारी 2026 रोजी 18/19 ते 38 वर्षे
- इतर संवर्ग: 01 एप्रिल 2026 रोजी 18/19 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
फी: खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹344/-]
परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2026 (11:59 PM)
परीक्षा: 31 मे 2026
जाहिरात (MPSC Civil Services Bharti 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for MPSC Civil Services Bharti 2026): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC Civil Services Bharti 2026) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- इंडियन ऑइल मध्ये 394 जागांसाठी भरती
- SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती
- इंडियन ऑइल मध्ये 2756 जागांसाठी भरती
- RITES लिमिटेड मध्ये विविध अभियांत्रिकी पदांसाठी मोठी भरती
- दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

