नोकरी भरतीवृत्त विशेष

MPSC मार्फत भरती – MPSC Education Service Recruitment 2023

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण किंवा परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (कनिष्ठ) (तांत्रिक) या संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

MPSC मार्फत भरती – MPSC Education Service Recruitment 2023

जाहिरात क्र.: 396/2023 ते 397/2023

एकूण: 129 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील: 

जा. क्र. पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
396/2023 1 प्राचार्य /उप प्राचार्य, महाराष्ट्र शिक्षण सेवा 123
397/2023 2 उपसंचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा 06
एकूण 129

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) B.E/B.Tech   (ii) 07 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) B.E/B.Tech (ii) 10 वर्षे अनुभव

वयाची अट: 09 जानेवारी 2024 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 42 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

फी: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जानेवारी 2024 (11:59 PM)

जाहिरात (Notification) :

  1. पद क्र.1: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  2. पद क्र.2: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. [Starting: 20 डिसेंबर 2023]

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेत 444 जागांसाठी भरती – CSIR Bharti 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.