नोकरी भरतीवृत्त विशेष

नवोदय विद्यालय समिती मध्ये 1377 जागांसाठी भरती – NVS Recruitment 2024

नवोदय विद्यालय समिती मध्ये स्टाफ नर्स (महिला) (Group-B), असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B), ऑडिट असिस्टंट  (Group-B), ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) यांसारख्या पदांसाठी भरती आयोजित केली आहे, तरी उमेदवारांनीऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत,

नवोदय विद्यालय समिती मध्ये 1377 जागांसाठी भरती – NVS Recruitment 2024

एकूण : 1377 जागा

पदाचे नाव आणि तपशील:  

>
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्टाफ नर्स (महिला) (Group-B) 121
2 असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B) 05
3 ऑडिट असिस्टंट  (Group-B) 12
4 ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) 04
5 लीगल असिस्टंट (Group-B) 01
6 स्टेनोग्राफर (Group-B) 23
7 कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C) 02
8 कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C) 78
9 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre) 21
10 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) 360
11 इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) 128
12 लॅब अटेंडंट (Group-C) 161
13 मेस हेल्पर (Group-C) 442
14 मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) 19
एकूण  1377

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) पदवीधर    (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: B.Com
  4. पद क्र.4: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी   (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) LLB   (ii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
  7. पद क्र.7: BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT)
  8. पद क्र.8: हॉटेल मॅनेजमेंट पदवी  किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.
  9. पद क्र.9: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
  10. पद क्र.10: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
  11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Electrician/Wireman)  (iii) 02 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र  किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 05 वर्षे अनुभव
  14. पद क्र.14: 10वी उत्तीर्ण

वयाची अट:  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 & 8: 35 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 23 ते 33 वर्षे
  3. पद क्र.3, 7, 12, 13 & 14: 18 ते 30 वर्षे
  4. पद क्र.4: 32 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5: 23 ते 35 वर्षे
  6. पद क्र.6, 9, & 10: 18 ते 27 वर्षे
  7. पद क्र.11: 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: [SC/ST/PWD: ₹500/-]

  1. पद क्र.1: General/OBC: ₹1500/-
  2. पद क्र.2 ते 14 : General/OBC: ₹1000/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – रेल कोच फॅक्टरी भरती – Rail Coach Factory Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.