वृत्त विशेषनोकरी भरतीस्पर्धा परीक्षा

UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2024 – UPSC CMS Recruitment 2024

UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, यामध्ये केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट, रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी, नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी, पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II यांसारख्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2024 – UPSC CMS Recruitment 2024

जाहिरात क्र.: 08/2024-CMS

परीक्षेचे नाव: संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2024 (CMS)

>

एकूण : 827 जागा

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट163
2रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी450
3नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी14
4पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II200
एकूण 827

शैक्षणिक पात्रता: MBBS पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 32 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी : General/OBC: ₹200/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024 (06:00 PM)

परीक्षा: 14 जुलै 2024

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3712 जागांसाठी भरती – SSC CHSL Bharti 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.