नोकरी भरतीवृत्त विशेष

नवोदय विद्यालय समिती मध्ये भरती – NVS Recruitment 2024

नवोदय विद्यालय समिती मध्ये 500 जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे, यामध्ये PGTs आणि TGTs या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

नवोदय विद्यालय समिती मध्ये भरती – NVS Recruitment 2024:

जाहिरात क्र.: 01/2024-25

एकूण : 500 जागा

>
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1PGTs217
2TGTs283
 एकूण 500
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) 50% गुणांसह MA/M.Sc./M.Com/BE/B.Tech/MCA/BCA/B.Sc.(कॉम्पुटर सायन्स) किंवा समतुल्य  (ii) B.Ed.
  2. पद क्र.2: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी.  (ii) B.Ed./CTET

वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी 50 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसा

फी : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 एप्रिल 2024 (11:00 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) :
  1. पद क्र.1: ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
  2. पद क्र.2: ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती – AIASL Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.