सौर ऊर्जा कुंपण योजना महाराष्ट्र: वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी मिळणार ७५% अनुदान; पहा पात्रता व अर्ज प्रक्रिया!
रात्रंदिवस घाम गाळून, पोटच्या लेकरासारखं वाढवलेलं पीक एका रात्रीत वन्यप्राण्यांच्या कळपाने उद्ध्वस्त केलं, की शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी उभं राहतं. सध्या








