नोकरी भरतीवृत्त विशेष

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती – PCMC Bharti 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) १५ व्या वित्त आयोग अंतर्गत पॉलिक्लिनिक (Polyclinic) करिता विशेषज्ञ (Part Time) पदे भरण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी- ४११ ०१८ येथे आठवड्यातील दर बुधवारी सकाळी-११.०० वाजता मुलाखती अयोजित करण्यात येत आहेत. तरी पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीस सर्व शैक्षणीक प्रमाणपत्रांचे स्वयंसाक्षांकित एक प्रत, फोटो व मुळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह उपस्थित रहावे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती – PCMC Bharti 2024

जाहिरात क्र.: 506/2024

एकूण: 65 जागा

पदाचे नाव: विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता: MD/MS/DVD/DNB

वयाची अट: 70 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड

फी: फी नाही.

थेट मुलाखत: दर बुधवार (सकाळी 11 वाजता)

मुलाखतीचे ठिकाण: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी- 411018

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 जागांसाठी भरती – Pune University Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.