वृत्त विशेषनोकरी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 जागांसाठी भरती – Pune University Recruitment 2024

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विद्यापीठ विभागांमध्ये सरकारी मंजूर अध्यापन पदांसाठी दिनांक 30.12.2023 च्या जाहिरात क्र. 36 सोबत उमेदवारांनी 01.01.2024 ते 31.01.2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावे आणि विद्यापीठ कार्यालयात अर्जाची हार्ड कॉपी सबमिट करण्याची अंतिम तारीख 12.02.2024 आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 जागांसाठी भरती – Pune University Recruitment 2024

जाहिरात क्र.: 36

एकूण: 111 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.
पदाचे नावपद संख्या
1प्राध्यापक32
2सहयोगी प्राध्यापक32
3सहाय्यक प्राध्यापक47
एकूण111

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: Ph.D + 10 रिसर्च पब्लिकेशन्स + 10 वर्षे अनुभव किंवा Ph.D + 10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) Ph.D (ii) 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी (iii) 07 रिसर्च पब्लिकेशन्स (iv) 08 वर्षे अनुभव
पद क्र.3: 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी+ NET/SET किंवा Ph.D
नोकरी ठिकाण: पुणे

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹500/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2024

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2024

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Assistant Registrar, Administration-Teaching, Savitribai Phule Pune University, Pune – 411007

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – नांदेड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 745 जागांसाठी भरती – Nanded Police Patil Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.