नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

नांदेड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 745 जागांसाठी भरती – Nanded Police Patil Recruitment 2024

नांदेड जिल्हयातील उपविभागाचे (सर्व) उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात फक्त ऑनलॉईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

नांदेड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 745 जागांसाठी भरती – Nanded Police Patil Recruitment 2024

जाहिरात क्र.: 2023/मशाका1/आस्था-2/सिआर

एकूण : 745 जागा

>

पदाचे नाव: पोलीस पाटील

अ. क्र.  उपविभागपद संख्या
1नांदेड88
2भोकर82
3कंधार170
4हदगाव101
5देगलूर143
6धर्माबाद64
7बिलोली97
एकूण745

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थानिक रहिवासी

वयाची अट: 01 जानेवारी 2024  रोजी 25 ते 45 वर्षे.

नोकरी ठिकाण: नांदेड जिल्हा

फी : खुला प्रवर्ग:₹800/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ.:₹700/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जानेवारी 2024  (11:59 PM)

लेखी परीक्षा: 14 जानेवारी 2024

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती – Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.