वृत्त विशेषनोकरी भरती

पनवेल महानगरपालिकेत भरती – PMC Recruitment 2023

पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट ‘अ’ ते गट ‘अ’ ते गट ‘ड’ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात या कार्यालयाचे जा.क्र. पमपा/आस्था/२९२३/ प्र.क्र.१३/६६२/२३, दिनांक १२/०७/२०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे.

प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधी, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यान सेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रिडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशु वैद्यकीय सेवा, लेखापरिक्षण सेवा, इत्यादी सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे.

पनवेल महानगरपालिकेत भरती – PMC Recruitment 2023:

एकूण जागा : 377 जागा

पदाचे नाव आणि तपशील:  

पद क्र.पदाचे नावगटपद संख्या
1माता व बाल संगोपन अधिकारी01
2क्षयरोग अधिकारी01
3हिवताप अधिकारी01
4वैद्यकीय अधिकारी05
5पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर)01
6महापालिका उप सचिव01
7महिला व बाल कल्याण अधिकारी01
8माहिती व जनसंपर्क अधिकारी01
9सहायक नगररचनाकार02
10सांख्यिकी अधिकारी01
11उप मुख्य अग्निशमन अधिकारी01
12उप अग्निशमन केंद्र अधिकारी04
13प्रमुख अग्निशमन विमोचक08
14अग्निशामक72
15चालक यंत्र चालक31
16औषध निर्माता01
17सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN)02
18अधि. परिचारिका (GNM)07
19परिचारिका (ANM)25
20कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)07
21कनिष्ठ अभियंता (विद्युत)06
22कनिष्ठ अभियंता (संगणक)01
23कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)16
24कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग)01
25सर्व्हेअर/भूमापक04
26आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक)03
27सहायक विधी अधिकारी01
28कनिष्ठ सुरक्षा अधिकारी01
29सहायक क्रीडा अधिकारी01
30सहायक ग्रंथपाल01
31स्वच्छता निरीक्षक08
32लघु लिपिक टंकलेखक02
33लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी)01
34कनिष्ठ लिपिक (लेखा)05
35कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण)03
36लिपिक टंकलेखक118
37वाहनचालक (जड)10
38वाहनचालक (हलके)09
39व्हॉलमन / कि-किपर01
40उद्यान पर्यवेक्षक04
41माळी08
एकूण 377

शैक्षणिक पात्रता: 

  1. गट-अ (पद क्र.1 ते 5): MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी
  2. गट-ब (पद क्र.6 ते 11): (i) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी  (ii) अनुभव
  3. गट-क (पद क्र.12 ते 40): पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
  4. गट-ड (पद क्र.41): 10वी उत्तीर्ण   (ii) 01 वर्षाचा अभ्यासक्रम

वयाची अट: 17 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय व अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पनवेल

फी : 

गटखुला प्रवर्गमागासवर्गीय व अनाथ
गट-अ & ब (पद क्र.1 ते 11)₹1000/-₹900/-
गट-क (पद क्र.12 ते 40)₹800/-₹700/-
गट-ड (पद क्र. 41)₹600/-₹500/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2023

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 400 जागांसाठी भरती – Bank of Maharashtra Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.