भारतीय डाक विभागात 28000+जागांसाठी मेगाभरती
भारतीय डाक विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय डाक विभागात (Post Office GDS Bharti 2026) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), डाक सेवक पदांच्या 28000+ जागांसाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
भारतीय डाक विभाग मेगाभरती – Post Office GDS Bharti 2026:
जाहिरात क्र.: 17-37/2025-GDS (Pt.I)
एकूण : 28000+ जागा
पदाचे नाव आणि तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) | 28000+ |
| 2 | GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) | |
| 3 | डाक सेवक | |
| एकूण | 28000+ |
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे ज्ञान (iii) सायकलिंगचे ज्ञान
वयाची अट: 16 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/Transwomen/महिला: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख: 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2026
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2026 (05:00 PM)
- अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 18 ते 19 फेब्रुवारी 2026
जाहिरात (Notification Post Office GDS Bharti 2026): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Post Office GDS Bharti 2026 Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, भारतीय डाक विभागात 28000+जागांसाठी मेगाभरती (Post Office GDS Bharti 2026) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 22,000 जागांसाठी मेगाभरती
- भारतीय रेल्वेत 312 जागांसाठी भरती
- दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

