वृत्त विशेषनोकरी भरतीस्पर्धा परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 111 जागांसाठी भरती – UPSC Recruitment

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे उपायुक्त, सहाय्यक संचालक, रबर उत्पादन आयुक्त, वैज्ञानिक ‘B’, वैज्ञानिक अधिकारी, मत्स्य संशोधन तपास अधिकारी, सहाय्यक संचालक, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, उप विधी सल्लागार, सहाय्यक अभियंता, आणि वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आणि इतर पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 111 जागांसाठी भरती – UPSC Recruitment:

जाहिरात क्र.: 01/2023

एकूण जागा : 111 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 डेप्युटी कमिश्नर (हॉर्टिकल्चर) 01
2 असिस्टंट डायरेक्टर (टॉक्सिकोलॉजी) 01
3  रबर प्रोडक्शन कमिश्नर 01
4  सायंटिस्ट ‘B’ (नॉन-डिस्ट्रक्टिव) 01
5 सायंटिफिक ऑफिसर (इलेक्ट्रिकल) 01
6 फिशरीज रिसर्च इन्वेस्टिगेशन ऑफिसर 01
7 असिस्टंट डायरेक्टर ऑफ सेंसस ऑपरेशंस (टेक्निकल) 06
8 असिस्टंट डायरेक्टर (IT) 04
9 सायंटिस्ट ‘B’ (टॉक्सिकोलॉजी) 01
10 सायंटिस्ट ‘B’  (सिव्हिल इंजिनिअरिंग) 09
11 ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर 76
12 डेप्युटी लेजिसलेटीव्ह कॉउंसिल (हिंदी ब्रांच) 03
13 असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I 04
14 सिनियर सायंटिफिक ऑफिसर 02
एकूण जागा  111

पद क्र.1: (i) फलोत्पादन किंवा कृषी किंवा वनस्पतिशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) फार्माकोलॉजी किंवा टॉक्सिकोलॉजी या विषयातील स्पेशलायझेशनसह पशुवैद्यकीय विज्ञान क्षेत्रात पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3: (i) वनस्पतिशास्त्र किंवा कृषी विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.4: भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी+01 वर्ष अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: (i) मत्स्यव्यवसायातील स्पेशलायझेशनसह प्राणीशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा M.F.Sc किंवा M.Sc (Marine Biology) किंवा M.Sc (Industrial Fisheries) किंवा M.Sc (Aquaculture) किंवा M.Sc (Fishries Science) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.7: सांख्यिकी किंवा ऑपरेशनल रिसर्च किंवा लोकसंख्या सायन्सेस किंवा डेमोग्राफी किंवा मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स किंवा अप्लाइड स्टॅटिस्टिक्स पदव्युत्तर पदवी
पद क्र.8: (i) MCA/पदव्युत्तर पदवी (IT/कॉम्प्युटर सायन्स/सॉफ्टवेअर) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री किंवा फार्माकोलॉजी किंवा फार्मसी किंवा फॉरेन्सिक सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.11: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा
पद क्र.12: LLM/LLB
पद क्र.13: इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.14: (i) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी किंवा नैसर्गिक विज्ञानांपैकी एकामध्ये डॉक्टरेट पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 02 फेब्रुवारी 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1, 3, व 12: 50 वर्षांपर्यंत.
पद क्र.2, 4, 7, 8, 9,व 10: 35 वर्षांपर्यंत.
पद क्र.5: 33 वर्षांपर्यंत.
पद क्र.6 व 14: 40 वर्षांपर्यंत.
पद क्र. 11 व 13: 30 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2023 (11:59 PM)

फी : General/OBC/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी भरती – South Eastern Railway Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.