आता WhatsApp द्वारे बुक करता येईल घरगुती गॅस सिलेंडर जाणून घ्या सविस्तर माहिती

घरून गॅस बुक करण्यासाठीच्या विविध पद्धती उपलब्ध आहेत त्यामध्ये आता वापरामध्ये असलेल्या पद्धती म्हणजे ऑनलाईन वेबसाईटद्वारे, कॉल द्वारे, अमेझॉन, आणि पेटीएम सारख्या ऍप्सद्वारे हि आपण गॅस बकिंग करू शकतो, पण आता आपण WhatsApp द्वारे सुद्धा गॅस बुक करता येऊ शकतो ते कसे ते आपण पाहू.

How to book a home gas cylinder via WhatsApp


WhatsApp द्वारे घरगुती गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर माहिती:

भारत गॅसच्या बुकिंग बद्दल(Bharat Gas):

भारत गॅसधारक [1800224344] या नंबर च्या व्हॉट्सएपवर सुरवातीला हॅलो (Hello) नंतर, Book लिहून पाठवा. असे करताच आपल्याला ऑर्डर तपशील प्राप्त होईल, त्यानंतर आपण गॅस बुक करू शकता, यामध्ये सिलेंडर वितरित केव्हा होईल, ते देखील आपण व्हॉट्सएपवर पाहू शकता.

भारत गॅसच्या WhatsApp नंबर वर असा खालील मॅसेज येईल त्यानुसार गॅस बुकिंगसाठी १ लिहा. 

Namaste 🙏 

I am Urja, your personal assistant.

I can help you with queries regarding the following.

1️⃣ Book Cylinder

2️⃣ Cylinder Payment

3️⃣ Rewards & Offers

4️⃣ BPCL Near me

5️⃣ BPCL Products

6️⃣ Product Price

7️⃣ New Customer

8️⃣ Contact Us

9️⃣ Other Queries

1️⃣0️⃣ हिंदी

💡 Please select an option to move ahead. Example: Reply 1 to book cylinder.

(You can type 'menu' or 'hi' to come back to the main options)

एचपी गॅसच्या बुकिंग बद्दल(HP Gas):

HP च्या ग्राहकांनी [9222201122] हा नंबर सेव्ह करून व्हाट्सएप वर Book लिहून पाठवा,असे पाठविताच व्हाट्सएपवर ऑर्डर तपशील पाठविला जाईल. त्यात सिलेंडरच्या वितरण तारखेसह संपूर्ण तपशील लिहिलेला असेल ,दरम्यान याठिकाणी आपण एजन्सीमध्ये  नोंदणीकृत केलेल्या नंबरवरुनच गॅस  बुक करू शकता. 

HP गॅसच्या WhatsApp नंबरवर असा खालील मॅसेज येईल त्यानुसार गॅस बुकिंगसाठी "BOOK" लिहा. 

Please send any of the below keywords to get help. SUBSIDY/QUOTA/LPGID/BOOK

इंडेन गॅसच्या बुकिंग बद्दल(Indane Gas):

इंडेन गॅस चे ग्राहक [7588888824] हा नंबर सेव्ह करून आपण या व्हाट्सएपवर  नोंदणीकृत क्रमांकावरून Book लिहून किंवा REFILL असे लिहून पाठवा नंतर, नंतर बुकिंगचा तपशील येईल, तसेच याच नंबर वर आपण बुकिंग स्टेटस देखील पाहू शकता.

इंडेन गॅसच्या WhatsApp नंबरवर असा खालील मॅसेज येईल त्यानुसार गॅस बुकिंगसाठी "REFILL" लिहा. 

Dear Indane Customer,

Please enter a valid keyword. Valid keywords are

1. For refill booking through registered mobile number - REFILL

2. For refill booking through non-registered mobile number - REFILL# <17 digit ConsumerID> 

Example REFILL#7500034512238945

3. For tracking - STATUS# <OrderNumber>

Example STATUS#2-000012345678

हेही वाचा - पॅनकार्ड आधार कार्डला लिंक कसे करायचे, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया.

या लेखात आपण WhatsApp द्वारे घरगुती गॅस सिलेंडर कसा बुक करायचा ते सविस्तर जाणून घेतले. मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments