स्टेट बँक ऑफ इंडियातील या पदांसाठीच्या जागा रिक्त, इथे करा नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज

भारतीय स्टेट (SBI) बँकेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ४८९ रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. जे अर्ज करण्यासाठी पात्र आहेत ते ११ जानेवारी २०२१पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज जमा करू शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडियातील या पदांसाठीच्या जागा रिक्त, इथे करा ऑनलाईन नोकरीसाठी अर्ज

स्टेट बँक ऑफ इंडियातील खालील पदांसाठीच्या जागा रिक्त, नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करा:

भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ४८९ रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. ११ जानेवारी २०२१पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज जमा करू शकतात. ऑनलाईन अर्जप्रक्रिया ही २२ डिसेंबरपासून चालू झाली आहे.

SBIने २२ डिसेंबर २०२० ते ११ जानेवारी २०२१पर्यंत अर्ज करा, असे ट्विट करून सांगितले आहे.  एसबीआय एससीओ भरतीची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेतली जाणार आहे ज्यासाठीची कॉल लेटर्स २२ जानेवारीपर्यंत पाठवण्यात येतील. या रिक्त जागांमध्ये अग्निशमन अभियंता, उपप्रबंधक, सहाय्यक प्रबंधक, प्रबंधक, विपणन प्रबंधक, सुरक्षा विश्लेषक, आयटी सुरक्षातज्ञ इत्यादी जागांचा समावेश आहे.


रिक्त जागा:-

 उपप्रबंधक (अंतर्गत लेखी परीक्षा): २८ पदे

इंजिनियर (फायर): १६ पदे

प्रबंधक (नेटवर्क सुरक्षातज्ञ): १२ पदे

प्रबंधक (नेटवर्क रूटिंग आणि स्विचिंग तज्ञ): २० पदे

सहाय्यक प्रबंधक (सुरक्षा विश्लेषक): ४० पदे

उपप्रबंधक (सुरक्षा विश्लेषक): ६० पदे

सहाय्यक प्रबंधक (सिस्टिम): १८३ पदे

उपप्रबंधक (सिस्टिम): १७ पदे

आयटी सुरक्षातज्ञ: १५ पदे

प्रोजेक्ट मॅनेजर: १४ पदे

आवेदन वास्तुकार: ५ पदे

टेक्निकल लीड: २ पदे

प्रबंधक (क्रेडिट प्रक्रिया): २ पदे

मॅनेजर (मार्केटिंग): १२ पदे

उपप्रबंधक (विपणन): २६ पदे

ऑनलाईन नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.

https://bank.sbi/web/careers/current-openings

आता ‘ऑनलाईन अर्ज करा’ यावर क्लिक करा, नंतर ‘न्यू रेजिस्ट्रेशन’वर क्लिक करा. जर आपण आधीच नोंदणी केली असेल तर ‘लॉगिन’वर क्लिक करा.

अर्ज भरा आणि अर्जासाठीचे शुक्ल भरा. शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ई-पावती आणि अर्ज जमा करण्याची तारीख दिली जाईल.

हेही वाचा - आयडीबीआय बँकेत विविध पदांसाठी भरती, इथे करा नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments