नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

IBPS मार्फत 8600+ जागांसाठी मेगा भरती – IBPS RRB Recruitment 2023

IBPS (Institute of Banking Personnel Selection) भारतातील प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी (RRBs) भरती आयोजित करते. IBPS RRB मध्ये ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर), ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर, स्पेशलिस्ट ऑफिसर्स), ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ मॅनेजर) आणि ऑफिस यासह विविध पदांसाठी RRB मध्ये भरती आयोजित केली जाते.

IBPS मार्फत 8600+ जागांसाठी मेगा भरती – IBPS RRB Recruitment 2023

जाहिरात क्र.: CRP RRBs XII

एकूण जागा : 8611 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)5538
2ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)2485
3ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)60
4ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)03
5ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)08
6ऑफिसर स्केल-II (लॉ)24
7ऑफिसर स्केल-II (CA)21
8ऑफिसर स्केल-II (IT)67
9ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)332
10ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)73
एकूण जागा8611

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
  3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष.  (ii) 02 वर्षे  अनुभव
  4. पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग)  (ii) 01 वर्ष अनुभव
  5. पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस)  (ii) 01 वर्ष अनुभव
  6. पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे  अनुभव
  7. पद क्र.7: (i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव
  8. पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी.    (ii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 02 वर्षे  अनुभव
  10. पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 05 वर्षे  अनुभव

वयाची अट: 01 जून 2023 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
  4. पद क्र.10: 21 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी :

  1. पद क्र.1: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
  2. पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जून 2023

परीक्षा:

  1. पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2023
  2. एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर 2023

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) :

पद क्र. Online अर्ज
पद क्र.1Apply Online 
पद क्र.2Apply Online 
पद क्र.3 ते 10Apply Online 

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती – Maharashtra State Excise Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.