वृत्त विशेषनोकरी भरती

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती – Maharashtra State Excise Recruitment 2023

राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी ),लघुटंकलेखक, जवान, जवान-नि वाहनचालक चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पध्दतीने केंद्रीयरित्या अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती – Maharashtra State Excise Recruitment 2023:

जाहिरात क्र.: EST-1122/पदभरती 2022/32/2-अ-3

एकूण जागा : 512 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 लघुलेखक (निम्नश्रेणी) 05
2 लघुटंकलेखक 16
3 जवान राज्य उत्पादन शुल्क 371
4 जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क 70
5 चपराशी 50
एकूण जागा 512

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii)  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि.   (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
  4. पद क्र.4: (i) 07वी उत्तीर्ण    (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता (पद क्र. 3 ते 5 ):

उंची छाती
 पुरुष  165 सेमी 79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक
महिला 160 सेमी

वयाची अट: 13 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी : 

  1. पद क्र.1 & 2: खुला प्रवर्ग: ₹900/-   [राखीव प्रवर्ग: ₹810/-]
  2. पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹735/-   [राखीव प्रवर्ग: ₹660/-]
  3. पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: ₹800/-   [राखीव प्रवर्ग: ₹720/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2023 (05:00 PM)

परीक्षा: 18 ते 30 जुलै 2023 दरम्यान

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती – AHD Maharashtra Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.