वृत्त विशेषनोकरी भरती

नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 666 जागांसाठी भरती – Nashik Police Patil Bharti 2023

नाशिक जिल्हयातील नाशिक उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील ( तालुका – नाशिक एकुण – 22 गावे) तसेच इगतपुरी- त्र्यंबकेश्वर, कळवण, चांदवड, दिंडोरी, नाशिक, निफाड, बागलाण, मालेगा व येवला या गावात पोलीस पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक अमेदवारांकडून विहीत नमुन्यात ऑनलाईन पध्दतीने अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 666 जागांसाठी भरती – Nashik Police Patil Bharti 2023

एकूण: 666 जागा

पदाचे नाव: पोलीस पाटील

अ. क्र.  उपविभागपद संख्या
1इगतपुरी- त्र्यंबकेश्वर100
2कळवण119
3चांदवड59
4दिंडोरी116
5नाशिक22
6निफाड69
7बागलाण57
8मालेगाव63
9येवला61
एकूण666

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) स्थानिक रहिवासी

वयाची अट: 26 सप्टेंबर 2023 रोजी 25 ते 45 वर्षे.

नोकरी ठिकाण: नाशिक जिल्हा

फी: खुला प्रवर्ग:₹600/-   [मागासवर्गीय: ₹500/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑक्टोबर 2023  (05:45 PM)

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

जाहिरात (Notification) :

अ. क्र. उपविभागजाहिरात 
1इगतपुरी- त्र्यंबकेश्वरपाहा 
2कळवणपाहा
3चांदवडपाहा 
4दिंडोरीपाहा
5नाशिकपाहा 
6बागलाणपाहा 
7मालेगावपाहा
8येवलापाहा
9निफाडपाहा 

हेही वाचा – पोलीस पाटील विषयी सविस्तर माहिती; पात्रता, निवड प्रक्रिया, कर्तव्ये आणि अधिकार – Detailed information about Police Patil

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.