वृत्त विशेषनोकरी भरतीमहसूल व वन विभाग

नाशिक जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदाच्या जागांसाठी भरती – Nashik Kotwal Bharti 2023

नाशिक जिल्हयातील नाशिक उपविभागातील नाशिक तालुक्यातील सजेतील कोतवाल या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीनेच संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत.

नाशिक जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदाच्या जागांसाठी भरती – Nashik Kotwal Bharti 2023:

जाहिरात क्र.: 01/2023

एकूण: 119 जागा

>

पदाचे नाव: कोतवाल

अ. क्र.  उपविभागपद संख्या
1इगतपुरी- त्र्यंबकेश्वर07
2कळवण16
3चांदवड18
4दिंडोरी16
5नाशिक10
6बागलाण18
7मालेगाव18
8येवला16
9निफाड27
एकूण119

शैक्षणिक पात्रता: (i) 04थी उत्तीर्ण   (ii) स्थानिक रहिवासी

वयाची अट: 26 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे.

नोकरी ठिकाण: नाशिक जिल्हा

फी: खुला प्रवर्ग:₹600/-   [मागासवर्गीय: ₹500/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑक्टोबर 2023  (05:45 PM)

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

जाहिरात (Notification) :

अ. क्र. उपविभागजाहिरात 
1इगतपुरी- त्र्यंबकेश्वरपाहा 
2कळवणपाहा 
3चांदवडपाहा 
4दिंडोरीपाहा 
5नाशिकपाहा 
6बागलाणपाहा 
7मालेगावपाहा 
8येवलापाहा 
9निफाडपाहा 

हेही वाचा – कोतवाल विषयी संपूर्ण माहिती – पात्रता, मानधन, कर्तव्ये आणि अधिकार

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.