वृत्त विशेषनोकरी भरतीमहसूल व वन विभाग

रत्नागिरी जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदाच्या जागांसाठी भरती – Ratnagiri Kotwal Bharti 2023

रत्नागिरी जिल्हयातील रत्नागिरी उपविभागातील रत्नागिरी, संगमेश्वर, खेड तालुक्यातील सजेतील कोतवाल या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीनंच संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदाच्या जागांसाठी भरती – Ratnagiri Kotwal Bharti 2023

जाहिरात क्र.: 01/2023

एकूण : 39 जागा

पदाचे नाव: कोतवाल

अ. क्र.   उपविभाग पद संख्या
1 रत्नागिरी 32
2 खेड 07
एकूण 39

शैक्षणिक पात्रता: (i) 04थी उत्तीर्ण   (ii) स्थानिक रहिवासी

वयाची अट: 25 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे.

नोकरी ठिकाण: रत्नागिरी जिल्हा

फी: खुला प्रवर्ग:₹600/-   [मागासवर्गीय: ₹500/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑक्टोबर 2023  (11:59 PM)

जाहिरात (Notification) आणि ऑनलाईन अर्ज:

उपविभाग जाहिरात (Notification) ऑनलाईन अर्ज
रत्नागिरी पाहा Click Here
खेड पाहा Click Here

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – कोतवाल विषयी संपूर्ण माहिती – पात्रता, मानधन, कर्तव्ये आणि अधिकार

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.