नोकरी भरतीवृत्त विशेष

Indian Navy Sports Quota Bharti – भारतीय नौदलात खेळाडूंची भरती

भारतीय नौदलात खेळाडूंची भरती आयोजित करण्यात आली आहे, त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Indian Navy Sports Quota Bharti – भारतीय नौदलात खेळाडूंची भरती

जाहिरात क्र.: Sailor Sports Quota Entry 02/2024 Batch

एकूण : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर
2सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री चीफ पेटी ऑफिसर
एकूण

क्रीडा प्रकार: उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे,  आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, ऍथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केटबॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, अश्वारोहण, फुटबॉल, तलवारबाजी. कलात्मक जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग. कुस्ती, स्क्वॅश, गोल्फ, टेनिस, कयाकिंग आणि कॅनोइंग. रोइंग, शूटिंग, ,कलात्मक जिम्नॅस्टिक्स. बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, कुस्ती, तलवारबाजी, कयाकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, नेमबाजी आणि सेलिंग.

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 12वी उत्तीर्ण
  2. पद क्र.2: 12वी उत्तीर्ण

वयाची अट: जन्म 01 नोव्हेंबर 1999 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान झालेला असावा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2024

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्ज (Apply Form): अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – Bombay High Court Driver Bharti : मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक पदांची भरती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.