राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे भरती – NHM Thane Recruitment 2024
राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय रिक्त पदांच्या पदभरतीसाठी खालील तक्त्यामध्ये दर्शविलेली पदे निव्वळ कंत्राटी स्वरुपात व करार पध्दतीने मानधन तत्वावर भरणेसाठी पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांकरिता विहित नमुन्यात व कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज १९/०१/२०२४ रोजी पर्यंत सायं. ५.०० वाजेपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ४ था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे येथे इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे भरती – NHM Thane Recruitment 2024
एकूण: 93 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सुपर स्पेशलिस्ट/स्पेशलिस्ट | 54 |
2 | मानसोपचारतज्ज्ञ (DMHP) | 02 |
3 | वैद्यकीय अधिकारी | 36 |
4 | वैद्यकीय अधिकारी आयुष PG | 01 |
एकूण | 93 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: DM/MD/DNB/MS
पद क्र.2: MD Psychiatry/DPM/DNM
पद क्र.3: MBBS
पद क्र.4: (i) BAMS -PG (AYUSH) (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 70 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: ठाणे
फी: खुला प्रवर्ग: ₹300/- [मागासवर्गीय: ₹200/-]
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, 04 था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024
जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे येथे 137 जागांसाठी भरती – GMC Dhule Recruitment 2024
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!