नोकरी भरतीवृत्त विशेष

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे येथे 137 जागांसाठी भरती – GMC Dhule Recruitment 2024

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट ड (चतुर्थश्रेणी) संवर्गातील खालीलप्रमाणे विविध पदे सरळसेवेने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने दिनांक 03/01/2024 पासून दिनांक 24/01/2024,23:59 वाजेपर्यंत या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे येथे 137 जागांसाठी भरती – GMC Dhule Recruitment 2024

जाहिरात क्र.: श्रीभाहिशावैमवसरुधुळे/सरळसेवा/गट-ड/12943/2023

एकूण: 137 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रयोगशाळा परिचर 07
2 शिपाई 09
3 पहारेकरी 05
4 शवविच्छेदन परिचर 03
5  प्राणी गृह परिचर 01
6 दप्तरी 01
7 परिचर 02
8 सफाईगार 26
9 शिंपी 01
10 दंत परिचर 01
11 उदवाहन चालक 01
12 वस्तीगृह सेवक/ मेस सेवक 01
13 कक्षसेवक 31
14 रुग्णपट वाहक 02
15 न्हावी 03
16 धोबी 04
18 चौकीदार 03
19 प्रयोगशाळा परिचर 01
20 माळी 01
21 कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया 09
22 बाहयरुग्ण विभाग सेवक 05
23 सुरक्षारक्षक/पहारेकरी 03
24 प्रमुख स्वयंपाकी 04
25 सहायक स्वयंपाकी 02
26 स्वयंपाकी सेवक 05
27 क्षकिरण सेवक 03
एकूण 137

शैक्षणिक पात्रता:

  • सफाईगार: 07वी उत्तीर्ण
  • न्हावी: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (केस कर्तनालय)
  • माळी: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माळी प्रमाणपत्र
  • प्रमुख स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव प्रमाणपत्र

वयाची अट: 24 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: श्री.भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./दिव्यांग: ₹900/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2024 (11:59 PM)

परीक्षा: तारीख नंतर कळविण्यात येईल

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 जागांसाठी भरती – Pune University Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.