नोकरी भरतीवृत्त विशेष

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 109 जागांसाठी भरती – UPSC Recruitment 2024

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 109 जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे, यामध्ये सायंटिस्ट-B, स्पेशलिस्ट Grade-III, रिसर्च ऑफिसर, इन्वेस्टिगेटर Grade-I, असिस्टंट केमिस्ट, समुद्री सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (Technical), असिस्टंट प्रोफेसर आणि मेडिकल ऑफिसर (Ayurveda) यांसारख्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 109 जागांसाठी भरती – UPSC Recruitment 2024

जाहिरात क्र.: 07/2024

एकूण : 109 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1सायंटिस्ट-B04
2स्पेशलिस्ट Grade-III40
3रिसर्च ऑफिसर01
4इन्वेस्टिगेटर Grade-I02
5असिस्टंट केमिस्ट03
6समुद्री सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (Technical)06
7असिस्टंट प्रोफेसर13
8मेडिकल ऑफिसर (Ayurveda)40
एकूण 109

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) M.Sc. (Physics/Chemistry) किंवा B.E./B.Tech (Mechanical/Metallurgical)  (ii) 02/03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) MBBS   (ii) MD/DNB  (iii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) M.Sc. (Organic Chemistry)  (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4:  पदव्युत्तर पदवी  (Economics/ Applied Economics/ Business Economics/ Econometrics / Mathematics/ Statistics/ Commerce)
  5. पद क्र.5: (i) M.Sc. (Chemistry)  (ii) 02 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त परदेशी जाणाऱ्या जहाजाचे मास्टर म्हणून सक्षमतेचे प्रमाणपत्र.  (ii) 05 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी + NET किंवा Ph.D.
  8. पद क्र.8: आयुर्वेद पदवी

वयाची अट: 02 मे 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 7 & 8: 35 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3, 4, & 5: 30 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.6: 50 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी : General/OBC/EWS: ₹25/-    [SC/ST/PH/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मे 2024 (11:59 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 861 जागांसाठी भरती – SECR Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.