नोकरी भरतीवृत्त विशेष

भारतीय सैन्य दलात ‘ग्रुप C’ पदांच्या 135 जागांसाठी भरती – Indian Army Group C Recruitment 2023

इंडियन आर्मी – भारतीय सैन्य दलात सिव्हिल ग्रुप ‘सी’ एमटीएस (सफाईवाला), एमटीएस (मेसेंजर), मेस वेटर, बार्बर, वॉशर मॅन, मासाल्ची आणि कुकच्या 135 थेट भरतीसाठी अर्ज मागविले आहेत.

भारतीय सैन्य दलात ‘ग्रुप C’ पदांच्या 135 जागांसाठी भरती – Indian Army Group C Recruitment 2023:

एकूण जागा: 135 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

>
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 MTS (सफाईवाला) 28
2 MTS (मेसेंजर) 03
3 मेस वेटर 22
4 बार्बर 09
5 वॉशरमन 11
6 मासाल्ची 11
7 कुक 51
एकूण जागा 135

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 03 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Group Commander, HQ 22 Movement Control Group, PIN-900328, c/o 99 APO

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2023

जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – बँक ऑफ इंडिया मध्ये भरती – Bank of India Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.