भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदासाठी भरती
भारतीय रेल्वेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत सिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी (RRB ALP Bharti) भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया 10 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागांसाठी भरती – RRB ALP Bharti 2025:
जाहिरात क्र.: 01/2025 (ALP)
एकूण जागा : 9970 जागा
पदाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | असिस्टंट लोको पायलट (ALP) | 9970 |
एकूण जागा | 9970 |
वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (RRB ALP Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for RRB ALP Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. (10 एप्रिल 2025 पासून अर्ज सुरु!)
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, आम्ही भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9970 जागांसाठी (RRB ALP Bharti) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!
- MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी 2795 जागांची भरती
- भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2964 जागांसाठी भरती
- नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती – 2025
- केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 209 जागांसाठी भरती
- सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड मध्ये 212 जागांसाठी भरती – 2025
- IDBI बँकेत 119 जागांसाठी भरती – 2025
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!