केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 462 जागांसाठी भरती
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत कंपनी प्रॉसिक्युटर, असिस्टंट डायरेक्टर (Banking), डिप्युटी आर्किटेक्ट, स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (UPSC Bharti 2025) अशा अनेक पदांची भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 462 जागांसाठी भरती – UPSC Bharti 2025:
जाहिरात क्र.: 07/2025
एकूण : 462 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | असिस्टंट डायरेक्टर (Banking) | 02 |
2 | असिस्टंट डायरेक्टर (Corporate Law) | 03 |
3 | कंपनी प्रॉसिक्युटर | 25 |
4 | डिप्युटी सुपरिंटेंडिंग हॉर्टिकल्चरिस्ट | 02 |
5 | डिप्युटी आर्किटेक्ट | 16 |
6 | असिस्टंट रजिस्ट्रार | 03 |
7 | डिप्युटी असिस्टंट डायरेक्टर | 07 |
8 | स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर | 32 |
9 | स्पेशलिस्ट ग्रेड III | 11 |
10 | मेडिकल फिजिसिस्ट | 02 |
11 | डिप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर / टेक्निकल (DCIO/Tech) | 13 |
12 | सायंटिस्ट ‘B’ | 01 |
13 | असिस्टंट डायरेक्टर (Industrial Hygiene) | 02 |
14 | डिप्युटी डायरेक्टर (Medical) | 02 |
15 | डिप्युटी डायरेक्टर ऑफ मायन्स सेफ्टी | 44 |
16 | असिस्टंट एडिटर | 01 |
17 | असिस्टंट केमिस्ट | 04 |
18 | असिस्टंट मायनिंग जिओलॉजिस्ट | 12 |
19 | असिस्टंट मिनरल इकॉनॉमिस्ट (इंटेलिजन्स) | 06 |
20 | केमिस्ट | 04 |
21 | ज्युनियर मायनिंग जिओलॉजिस्ट | 05 |
22 | असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I | 53 |
23 | असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II | 12 |
24 | डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर | 170 |
25 | आयुर्वेदिक फिजिशियन | 04 |
26 | होमिओपॅथिक फिजिशियन | 04 |
27 | मेडिकल ऑफिसर (Siddha) | 04 |
28 | व्हेटरिनरी असिस्टंट सर्जन | 18 |
एकूण | 462 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) CA/CS किंवा PG डिप्लोमा (Management -Finance) किंवा MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.2: (i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.3: विधी पदवी
- पद क्र.4: (i) पदव्युत्तर पदवी (Horticulture /Agriculture/Botany or Agriculture Botany) किंवा पदवी (Horticulture /Agriculture/Botany) + PG डिप्लोमा (Horticulture / Landscape Architecture) (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) आर्किटेक्चर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) M.Sc./M.V.Sc. (Bio-chemistry /Microbiology) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) MBBS (ii) संबंधित स्पेशालिटी किंवा सुपर-स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) MD/DNB (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.10: M.Sc (Physics) + रेडिओलॉजिकल /मेडिकल फिजिक्स डिप्लोमा किंवा B.Sc (Physics) + PG पदवी (रेडिओलॉजिकल /मेडिकल फिजिक्स)
- पद क्र.11: B.E./B.Tech (Electronics/ Electronics and Communication / Electronics and Telecommunications / Computer Science / Computer Engineering / Computer Technology / Computer Science and Engineering / Information Technology / Software Engineering) किंवा M.Sc (Physics) किंवा MCA
- पद क्र.12: (i) M.Sc (Geology) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.13: (i) M.Sc (Chemistry /Biochemistry / Industrial Hygiene) किंवा बायोकॅमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.14: (i) MBBS ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.15: (i) इंजिनिअरिंग पदवी (Electrcial/Mechanical/Mining) (ii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.16: (i) जर्नालिझम किंवा मास कम्युनिकेशन किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.17: (i) M.Sc (Chemistry) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.18: (i) M.Sc (Geology/Applied Geology) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.19: (i) पदव्युत्तर पदवी (Applied Geology/Geology/Economics) किंवा माइनिंग इंजिनिअरिंग (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.20: (i) M.Sc (Chemistry) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.21: (i) पदव्युत्तर पदवी (Applied Geology / Geology) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.22: पदव्युत्तर पदवी (Chemistry/ Industrial Chemistry) किंवा केमिकल टेक्नोलॉजी /केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा फूड टेक्नोलॉजी पदवी किंवा PG डिप्लोमा (Fruits Technology) किंवा पदवी (Textile Technology /Hosiery Technology / Knitting Technology/Leather Technology)
- पद क्र.23: पदव्युत्तर पदवी (Chemistry/ Industrial Chemistry) किंवा केमिकल टेक्नोलॉजी /केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा फूड टेक्नोलॉजी पदवी किंवा PG डिप्लोमा (Fruits Technology) किंवा पदवी (Textile Technology /Hosiery Technology / Knitting Technology/Leather Technology)
- पद क्र.24: (i) MD/MS (ii) 01 वर्षे अनुभव
- पद क्र.25: आयुर्वेद मध्ये पदवी
- पद क्र.26: होमिओपॅथी मध्ये पदवी
- पद क्र.27: सिद्ध मध्ये पदवी
- पद क्र.28: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन किंवा पशुवैद्यकीय विज्ञान मध्ये पदवी
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1, 2, 3, 16, 17, 18, 22, & 23: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.4, 5, 6 7,10 11, 12, 13, 19, 20, 21, & 24 ते 28: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.8, 9, 14, & 15: 40 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : General/OBC/EWS: ₹25/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (UPSC Bharti 2025 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for UPSC Bharti 2025): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 462 जागांसाठी भरती – UPSC Bharti 2025 विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती
- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती
- भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती
- माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 523 जागांसाठी भरती
- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती
- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 जागांसाठी भरती
- प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ जागांसाठी भरती
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे 357 जागांसाठी भरती
- SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती
- AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये भरती
- हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 372 जागांसाठी भरती
- केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 494 जागांसाठी भरती
- पोस्ट ऑफिस भरती २०२५ – ग्रामीण डाक सेवक निकाल जाहीर !
- आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५
- दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
- अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२५-२६
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
- महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !
- MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या तरतूदींमध्ये सुधारणा!
- नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच!
- उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
- हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!