नोकरी भरतीवृत्त विशेष

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती

कल्याण डोंबिवली महानगरपालिके मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिके मध्ये फिजिओथेरपिस्ट, औषधनिर्माता, कुष्ठरोग तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (KDMC Bharti 2025) पदांची भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती – KDMC Bharti 2025:

एकूण : 490 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फिजिओथेरपिस्ट02
2औषधनिर्माता14
3कुष्ठरोग तंत्रज्ञ03
4स्टाफ नर्स78
5क्ष-किरण तंत्रज्ञ06
6हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन01
7मानस उपचार समुपदेशक02
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
9लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक06
10कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)58
11कनिष्ठ अभियंता (विद्युत)12
12कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)08
13चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)12
14अग्निशामक (फायरमन)138
15कनिष्ठ विधी अधिकारी02
16क्रीडा पर्यवेक्षक01
17उद्यान अधिक्षक02
18उद्यान निरीक्षक11
19लिपिक-टंकलेखक116
20लेखा लिपिक16
21आया (फिमेल अटेंडेंट)02
एकूण 490

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) MPTH  (फिजिओथेरपी अ‍ॅण्ड रिहॅबिलीटेशन)  (ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) B.Pharm  (ii) 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स  (iii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) B.Sc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण+GNM  (ii) 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) B.Sc (Physics)  (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स
  7. पद क्र.7: (i) MA (Clinical Psychology/Counseling Psychology)  (ii) 02 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) B.Sc (Physics/ Chemistry/ Biology/ Botany/ Zoology/ Microbiology)  (ii) DMLT  (iii) 02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) B.Com   (ii) 03 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी
  11. पद क्र.11: विद्युत (Electrcial) अभियांत्रिकी पदवी
  12. पद क्र.12: यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी पदवी
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स   (iii) 03 वर्षे अनुभवासह जड वाहनचालक परवाना
  14. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स
  15. पद क्र.15: (i) विधी पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) BPEd  (iii) SAI कडील डिप्लोमा   (iv) 03 वर्षे अनुभव
  17. पद क्र.17: (i) B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी.  (ii) 03 वर्षे अनुभव
  18. पद क्र.18: B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी
  19. पद क्र.19: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
  20. पद क्र.20: (i) B.Com   (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
  21. पद क्र.21: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.

वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र. 13 आणि 14: 18 ते 30 वर्षे
  2. उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: कल्याण डोंबिवली

फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-, माजी सैनिक/दिव्यांग: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2025 (11:55 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (KDMC Bharti 2025 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for KDMC Bharti 2025): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती – KDMC Bharti 2025 विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती
  2. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 523 जागांसाठी भरती
  3. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती
  4. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती
  5. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 जागांसाठी भरती
  6. प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ जागांसाठी भरती
  7. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे 357 जागांसाठी भरती
  8. SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती
  9. AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये भरती
  10. हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 372 जागांसाठी भरती
  11. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 494 जागांसाठी भरती
  12. पोस्ट ऑफिस भरती २०२५ – ग्रामीण डाक सेवक निकाल जाहीर !
  13. आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५
  14. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  15. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२५-२६
  16. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
  17. महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  18. MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
  19. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या तरतूदींमध्ये सुधारणा!
  20. नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच!
  21. उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
  22. हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.