नोकरी भरतीवृत्त विशेष

कोकण रेल्वेत 80 जागांसाठी भरती

भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने कोकण रेल्वे भरती (Konkan Railway Bharti) 2025 जाहीर केली आहे. एकूण 80 पदांसाठी वॉक-इन-इंटरव्ह्यू द्वारे उमेदवारांची निवड होणार आहे.

कोकण रेल्वे भरती – Konkan Railway Bharti:

जाहिरात क्र.: CO/P-R/8C/2025

एकूण जागा : 80 जागा

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनिअर10
2सिनियर टेक्निकल असिस्टंट/ELE19
3ज्युनियर टेक्निकल असिस्टंट/ELE21
4टेक्निकल असिस्टंट/ELE30
एकूण जागा80

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा  (ii) 06/08 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा  (ii) 01/03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा  (ii) 01 वर्ष अनुभव
  4. पद क्र.4: (i) कोणत्याही ट्रेड मध्ये ITI   (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी,

  1. पद क्र.1, 2: 45 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.3, 4: 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: फी नाही

अर्ज करण्याची पद्धत: मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण: Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai.

थेट मुलाखत: 12, 15, 16 व 18 सप्टेंबर 2025 (09:00 AM ते 12:00 PM)

जाहिरात आणि अर्ज नमुना: जाहिरात आणि अर्ज नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

कोकण रेल्वे भरती (Konkan Railway Bharti 2025) 2025 ही अभियांत्रिकी आणि तांत्रिक क्षेत्रातील उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. रेल्वे प्रकल्पांवर काम करण्याची संधी आणि आकर्षक वेतन हे या भरतीचे वैशिष्ट्य आहे. इच्छुक उमेदवारांनी योग्य तयारी करून निश्चित तारखेला मुलाखतीसाठी हजेरी लावावी. “योग्य संधी मिळाल्यावरच यश मिळते, आणि प्रयत्न करणाऱ्यांसाठी प्रत्येक संधी ही नवी दिशा असते.”

या लेखात, कोकण रेल्वेत 80 जागांसाठी भरती (Konkan Railway Bharti 2025) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. मध्य रेल्वेत 2412 जागांसाठी भरती
  2. पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
  3. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 – पात्रता, रिक्त पदे आणि निवड प्रक्रिया!
  4. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  5. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.